कु. प्रियांका राजाराम शेडगे रा. महिंद, ता.
पाटण ही न्युरोविल्सन (शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह व तांबे गोळा होते) या डिसीजची पेशंट
आहे. औषोधोपचाराचा खर्च मासिक अंदाजे २५,००० आहे. संस्थेच्यावतीने तीला मदतीचा हात देण्यात आला.
'७५ आजादी का महोत्सव' साजरा करताना माजी
सैनिकांचा केलेला सत्कार.
मा.श्री. संदीप जाधव सो उपनिबंधक सह. संस्था
कराड यांचे स्वागत करताना मिणियार सो. व अन्य मान्यवर
संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवड
प्रसंगी
मा.श्री. संदीप जाधव सो यांच्या हस्ते सत्कार.
संस्थेचे नूतन संचालक श्री. सागर भोंगाळे
यांच्या निवड प्रसंगी मा.श्री. संदीप जाधव सो यांच्या हस्ते सत्कार.
संस्थेच्या नूतन संचालिका सौ. राखी चव्हाण
यांच्या निवड प्रसंगी मा.श्री. संदीप जाधव सो यांच्या हस्ते सत्कार.
संस्थेचे नूतन संचालक श्री. भास्करराव पाटील
यांच्या निवड प्रसंगी मा.श्री. संदीप जाधव सो यांच्या हस्ते सत्कार.
संस्थेचे नूतन संचालक श्री. आकाश जाधव यांच्या
निवड प्रसंगी मा.श्री. संदीप जाधव सो यांच्या हस्ते सत्कार.
संस्थेचे नूतन चेअरमन श्री. माणिकराव पाटील
नूतन
संचालक मंडळ निवड प्रसंगी मनोगत व्यक्त करताना.
कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट पतसंस्था
जयसिंगपूर
आत्मशक्ती ग्रामिण बिगरशेती पतसंस्था पेठ
मानांकन